रायरेश्वराचं किल्ला, इतिहासाचं अभिमान, हे स्थान वीर शिवाजींचं, भूषण महाराष्ट्राचं

३७७ वर्षांपासून स्वराज्याच्या महोत्सव साजरा करणारा गड कडे रांगडे सह्याद्रीचे, जशी पहाडी छाती, जोश तांबड्या मातीचा,टिळा जणू लल्लाटी. याच सह्याद्रीच्या तांबड्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण म्हणजे ‘रायरेश्वर’ यालाच साक्षी मानून महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला. ‘रायरेश्वर’ हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून याचे पुण्यापासूनचे अंतर ८७ किलोमीटर एवढे आहे येथे पोहोचण्यासाठी […]

रायरेश्वराचं किल्ला, इतिहासाचं अभिमान, हे स्थान वीर शिवाजींचं, भूषण महाराष्ट्राचं Read More »