#ganpatibappa #trishund #trishundganpati #pune #temples

स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग २

त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख आहे, मंदिराच्या रचनेवर राजस्थानी माळवा व दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. अंगण सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः मंदिराची रचना आहे, मंदिर हे मुळातच थोड्या उंच जोत्यावर बांधलेले आहे, कारण मंदिराखाली तळघर आहे. मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथर्‍यावर आहे गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी तीन दरवाजातून जावे लागते. मुख्य दर्शन प्रथम दरवाजा […]

स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग २ Read More »

स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग १

सांस्कृतिक राजधानीतील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव तसे येथे सर्वच उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात, मात्र गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे. दगडूशेठ हलवाई गणपती असो की मानाचे पाच गणपती अगदी गल्ली गल्लीतील सर्वच काही ना काही इतिहास सांगतात, असेच एक अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक गुढ साधून असलेले अठराव्या शतकातील एक गणेश मंदिर पुण्याच्या सोमवार पेठेत

स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग १ Read More »