स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग २
त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख आहे, मंदिराच्या रचनेवर राजस्थानी माळवा व दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. अंगण सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः मंदिराची रचना आहे, मंदिर हे मुळातच थोड्या उंच जोत्यावर बांधलेले आहे, कारण मंदिराखाली तळघर आहे. मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथर्यावर आहे गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी तीन दरवाजातून जावे लागते. मुख्य दर्शन प्रथम दरवाजा […]
स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग २ Read More »